घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
या निलंबनामुळे ग्रामपंचायत अधिकारी वर्गात खळबळ उडाली असून शेतकऱ्यांमध्ये मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.
जालना जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये अतिवृष्टी आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते. शासनाच्या आदेशानुसार बाधित शेतकऱ्यांना अनुदान वाटप करण्यात यावे अशी अपेक्षा होती. मात्र अनुदान वाटप प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याच्या तक्रारी जिल्हा परिषदेकडे प्राप्त झाल्यानंतर चौकशी करण्यात आली. या चौकशीत प्राथमिक दोषी आढळून आल्याने संबंधित अधिकाऱ्यांना निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
निलंबित अधिकाऱ्यांविरुद्ध विभागीय चौकशी सुरू करण्यात येणार असून दोष सिद्ध झाल्यास पुढील कठोर कारवाई होण्याची शक्यता आहे.
Comments
Post a Comment