घनसावंगी विधानसभा मतमोजणी व फेऱ्या
घनसावंगी विधानसभा
मतमोजणी व फेऱ्या
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
घनसावंगी विधानसभा मतदारसंघात झालेल्या निवडणुकीनंतर दिनांक २३ नोव्हेंबर रोजी एकूण २६ फेऱ्या व २४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. यात Evm च्या १४ तर पोस्टल साठी १० टेबल आहेत.
मागील २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत ७३ टक्के मतदान झाले होते तर या विधानसभेला ७७.६ टक्के मतदान झाले. यासाठी २६ फेऱ्या व २४ टेबलवर मतमोजणी होणार आहे.
घनसावंगी
ReplyDeletePangra
ReplyDelete98
ReplyDelete