घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
घनसावंगी विधानसभा मतदासंघात डॉ हीकमत उढाण यांचा झंझावात चालु असून गावा गावातील कार्यकर्त्यांची प्रवेशाची मोठी शृंखलाच (फळी) प्रवेश करत असताना दिसून येते. जनतेला मूलभूत समस्या सोडवण्यासाठी निष्फळ ठरलेल्या व फक्त आश्वासने देणाऱ्यांना घरी पाठवा व यावेळी बदल घडावा असे आवाहन मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार डॉ हीकमत उढाण यांनी केले.
![]() |
घनसावंगी मतदारसंघातील कुक्कडगाव, सुखापुरी, लखमापूरी, करणंजळा, मठतांडा, शहापूर गाठी भेटी दौरा व विवीध ग्रामस्थांच्या समस्या ग्रामस्थानी हीकमत उढाण यांच्या कडे मांडल्या.
यावेळी उढाण यांनी मतदार संघात गेल्या कित्तेक वर्षापासून सर्व सामान्य जनता एकीकडे मूलभूत समस्या नी त्रस्त असून दुसरीकडे विकासाच्या गप्पा मारण्यात येतात म्हणून मतदासंघातील मूलभूत समस्या सोडवण्यासाठी निष्फळ ठरणाऱ्या घरी पाठवा; बदल घडावा यासाठी धनुष्य बाणाला मतदान करा असे आवाहन हिकमतदादा उढाण यांनी आपल्या प्रचार दौऱ्याप्रसंगी केले. यावेळी महायुतीचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.
यावेळी मतदारसंघातील अनेक गावातील कार्यकर्त्यांनी डॉ हिकमत उढाण यांच्यावर विश्वास ठेवून असंख्य कार्यकर्ते, पदाधिकारी यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश केला.
यात सामाजिक कार्यकर्ते प्रदीप जिवने व आदीनाथ वरखडे, राजेगाव येथील ग्रामपंचायत सदस्य मंगेशराव सपाटे व तालुकाध्यक्ष भरत सपाटे, भनंग जळगाव येथील असंख्य कार्यकरते, भार्डी येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तुकाराम डोईफोडे, संभाजी डोईफोडे, रंजित चौरे विज्ञानेश्वर वाघुंडे, सोमा भडदम, रामनाथ गिरी, सुरेश दिपक पिसुळे, विजय साेळंके, अजय सोळंके, करण सोळंके, महेश धोंडगे, करण आहेर, सोमनाथ पवार, ओम साेळंके
दहिगव्हाण येथील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे दत्तानाना नाईकवाडे, अंगत नाईकवाडे, राजेंद्र नाईकवाडे, कल्याण गिरी, श्रीहरी नाईकवाडे, भगवान कबाडे, विठ्ठल दहिभाते, पवन दहीभाते, राजू शेख, भोगगाव येथील आम आदमी पार्टी तालुकाप्रमुख सुनील देशमुख तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटातील सचिनभैय्या जिरे, रामाभैय्या जाधव,सुनीलभैय्या जिरे,मानसिंग कचरे, बाबासाहेब पंडुरे, सिद्धार्थ घोडके, दीपक कचरे, रणजित पंडुरे, शरद पंडुरे, दिपक गहिरे, अभिषेक पंडुरे, अनिकेत तुपे, रोहित पंडुरे, शरद जिरे, रवी पंडुरे, कृष्णा रासने, करण पंडुरे, अजय पंडुरे
रामसगाव येथील जेष्ठ नेते संभाजीराव भालेकर यांच्यासह प्रवीण भालेकर,सुभाष भोजने, राम भोजने,दत्ता बोटे, देवहिवरा (भिमनगर ) येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकर्त्यांनी, रांजणी येथील डॉ.प्रमाेद वरखडे व अनेक सहकाऱ्यांनी, दुधना काळेगाव येथील राष्ट्रवादीचे शाखाअध्यक्ष, जाबंसमर्थ येथील व्हाईस चेअरमन, साेसायटी सदस्य, ग्रामपंचायत सदस्य, माळी पिंपळगाव येथील उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या सह असंख्य कार्यकर्त्यांनी डॉ.हिकमत दादा उढाण यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेनेत प्रवेश केला.
Comments
Post a Comment