अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची तिसरी यादी जाहीर..!
अखेर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची तिसरी यादी जाहीर..!
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
शिवसेनेचे मुख्य नेत एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची तीसरी यादी आज दि २८ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment