घनसावंगी विधानसभा मतदासंघात ८४ उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र दाखल..!
घनसावंगी विधानसभा मतदासंघात ८४ उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र दाखल..!
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
१०० – घनसावंगी विधानसभा मतदार संघातून विधानसभा निवडणूकीसाठी आज दि २९ ऑक्टोबर रोजी पर्यंत ८४ उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यात आलेत अशी माहिती मिळतेय.
Comments
Post a Comment