एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर..
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची दुसरी यादी जाहीर..
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
हिंदुहृदयसम्राट वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि वंदनीय धर्मवीर आनंद दिघे साहेबांच्या आशीर्वादाने, शिवसेनेचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या आदेशानुसार महाराष्ट्र विधानसभा निवडणूक - २०२४ साठी शिवसेना पक्षाच्या अधिकृत उमेदवारांची दुसरी यादी आज दि २७ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली आहे.
Comments
Post a Comment