घनसावंगीत दोन पक्षाच्या कार्यकर्त्यात धुलाई..!
घनसावंगीत दोन पक्षाच्या कार्यकर्त्यात धुलाई..!
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालना जिल्ह्यातील घनसावंगी विधानसभा मतदारसंघात दोन पक्षांच्या कार्यकर्त्यात आज सकाळीच चांगलीच धुलाई झालीय.अशी माहिती हाती येतेय.
घनसावंगी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने एका वृत्त वाहिनीने अंबड तालुक्यातील वडीगोद्री येथे कार्यक्रमाचे आज सकाळी आयोजन केले होते याचा दरम्यान राजेश टोपे यांचे व वंचित आघाडी या दोन पक्षाच्या कार्यकर्त्यात चांगलीच धुलाई झाल्याची माहिती हाती येत असून धुळीचे चित्र पहावयास मिळाले.
Comments
Post a Comment