घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
जालन्यात विधानसभा उमेदवारी अक्षेपावर तीन तास सुनावणी..!
वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
जालना विधानसभा मतदार संघातील मविआचे उमेदवार कैलास गोरंटयाल आणि महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांनी उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या माहितीबद्दल उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या आक्षेपावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांसमोर आज तब्बल २ तास ५४ मिनिटं दीर्घ सुनावणी झाली.
या सुनावणीच्या वेळी या दोन्ही उमेदवारांच्या वतीने त्यांच्या वकिलांनी बाजू मांडली. दोन्ही बाजूचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी या प्रकरणात काय निर्णय देतात या विष्यीची उत्सुकता समर्थक कार्यकर्त्यांना लागली आहे.
Comments
Post a Comment