अवैध वाळू उत्खनन रोखण्यासाठी जिल्हास्तरीय WhatsApp तक्रार क्रमांक सुरू - जालना जिल्हाधिकारी यांचा अनोखा उपक्रम !

Image
 नागरिकांच्या सहकार्याने कठोर कारवाईचा निर्धार -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल वास्तव न्यूज ओमप्रकाश उढाण      जालना जिल्ह्यात सुरू असलेल्या अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीमुळे पर्यावरणाचा ऱ्हास, शासकीय महसुलाचे नुकसान तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याने, यावर प्रभावी नियंत्रण आणण्यासाठी जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीस प्रतिबंध करण्यासाठी जिल्हास्तरावर स्वतंत्र WhatsApp तक्रार क्रमांक 8668622899 सुरू करण्यात आला आहे.  जिल्हाधिकारी श्रीमती आशिमा मित्तल यांच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या या तक्रार व्यवस्थेमुळे आता जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांनाही या मोहिमेत सक्रिय सहभाग घेता येणार आहे. जालना जिल्ह्यात कुठेही अवैध वाळू उत्खनन, साठवणूक किंवा वाहतूक आढळून आल्यास नागरिकांनी संबंधित ठिकाणाचे फोटो, व्हिडिओ, ठिकाणाची अचूक माहिती व वेळ या WhatsApp क्रमांकावर पाठवावी, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.      प्राप्त होणाऱ्या तक्रारींची तात्काळ छाननी करून संबंधित तहसील प्रशासन, महसूल विभाग, पोलीस विभाग व अन...

घनसावंगी विधानसभा निवडणुकीसाठी किती उमेदवारांनी अर्ज दाखल केले !

 घनसावंगी विधानसभा निवडणुकीसाठी किती उमेदवारांनी अर्ज दाखल केले !


घनसावंगी १०२ उमेदवाराकडून २०७ नामनिर्देशन पत्र हस्तगत ! ५७ उमेदवाराकडून ८४ अर्ज दाखल 


वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण 


   घनसावंगी विधानसभा मतदासंघात १०२ उमेदवाराकडून २०७ नामनिर्देशन पत्र हस्तगत केलीत तर आज २९ ऑक्टोबर रोजी पर्यंत ५७ उमेदवाराकडून ८४ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेत. अशी महीती निवडणूक निर्णय अधिकारी, १०० – घनसावंगी विधानसभा मतदार संघ यांनी दिलीय.


आज दिनांक २९ ऑक्टोबर अर्ज दाखल..


1. पंडितराव बाबुराव भुतेकर – 2 नामनिर्देशन पत्र

2. दिनकर बाबूराव जायभाये - 2 नामनिर्देशन पत्र 

3. आयोध्या राजेंद्र कुरणकर - 1 नामनिर्देशन पत्र

4. राजेंद्र बबनराव कुरणकर – 1 नामनिर्देशन पत्र

5. हिकमत बळीराम उढाण - 4 नामनिर्देशन पत्र

6. आप्पा अण्णा झाकणे - 1 नामनिर्देशन पत्र

7. दिनकर अंबादास उघडे - 1 नामनिर्देशन पत्र

8. लहू विलास धाइत - 1 नामनिर्देशन पत्र 

9. विलास आसाराम कोल्हे – 1 नामनिर्देशन पत्र

10. अकबर बाबामिया शेख – 1 नामनिर्देशन पत्र

11. कठाळू (बापू) तुकाराम दशरथ – 1 नामनिर्देशन पत्र

12. मधूकर गणपतरावराजे अर्दड - 4 नामनिर्देशन पत्र

13. खुर्शिद अहेमद शेख गुलाम शेख जिलानी - 1 नामनिर्देशन पत्र

14. विलासराव विठ्ठलराव खरात - 2 नामनिर्देशन पत्र

15. ज्ञानेश्वर परसराम उढाण - 1 नामनिर्देशन पत्र

16. सतीष जगन्नाथराव घाटगे - 2 नामनिर्देशन पत्र

17. वैशाली सतीष घाटगे – 1 नामनिर्देशन पत्र

18. सतीश रामनाथ कदम - 1 नामनिर्देशन पत्र

19. लोखंडे धिरज अरविंद - 1 नामनिर्देशन पत्र

20. राजेश अंकुशराव टोपे – 1 नामनिर्देशन पत्र 

21. श्याम कचरू साळवे – 1 नामनिर्देशन पत्र 

22. रामदास आश्रुबा तौर – 1 नामनिर्देशन पत्र

23. मनिषाताई राजेशभैया टोपे - 1 नामनिर्देशन पत्र

24. बाबासाहेब उत्तमराव शिंदे - 2 नामनिर्देशन पत्र

25. ॲड भास्कर बन्सी मगरे - 2 नामनिर्देशन पत्र

26. राहूल सॅमसन शिंदे - 1 नामनिर्देशन पत्र

27. कारभारी कुंडलिक मिठे - 1 नामनिर्देशन पत्र

28. शफिक रफिक शेख - 1 नामनिर्देशन पत्र

29. विलास लक्ष्मण भोसले - 1 नामनिर्देशन पत्र

30. सुनिल पतिंगराव जाधव - 1 नामनिर्देशन पत्र

31. शिला अंकुश पवार - 1 नामनिर्देशन पत्र

32. सतीष मधूकर घाडगे - 1 नामनिर्देशन पत्र

Comments

Popular posts from this blog

नुसते नारळे फोडून भूमीपूजन नको असे म्हणत माजीमंत्री आ राजेश टोपे यांचा कार्यक्रम उधळला..!

जालन्यात प्रसिद्ध कापड व्यापाऱ्याने स्वतःवर गोळी झाडली..!

घनसावंगी- हृदयद्रावक घटना: विवाहितेची दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या