घनसावंगी-एका तासात दोन दुचाकी ट्रॉलीवर आदळल्या; एकाचा मृत्यू, एक गंभीर जखमी
निवडणूक आयोगाची आज पत्रकार परिषद होणार आहे. महाराष्ट्रात लवकरच निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय, महाराष्ट्र राज्य, मंत्रालय, मुंबई यांनी दि. २७.०९.२०२४ तसे पत्र काढलेय भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद. प्रसार माध्यम यांना निमंत्रित करण्यात आलेय.
भारत निवडणूक आयोगाकडून दि. २७ व २८ सप्टेंबर, २०२४ रोजी आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक, २०२४ च्या तयारीबाबत घेण्यात आलेल्या राज्याच्या आढाव्याच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद.२८ सप्टेंबर, २०२४ शनिवार दुपारी ३.४५ वाजता रूफटॉप हॉल, ट्रायडेंट हॉटेल, नरिमन पॉईट, मुंबई इथे होणार आहे असे डॉ. राहुल तिडके संचालक माहिती, वृत्त व जनसंपर्क यांनी कळवले आहे.
Comments
Post a Comment