ऑनलाइन रम्मीच्या व्यसनाचा भीषण शेवट! तरुणाने पत्नीसह चिमुरड्याचा घेतला जीव; स्वतःही केली आत्महत्या

वास्तव न्युज ओमप्रकाश उढाण
क्र. अधिकाऱ्याचे नाव सध्याची पदस्थापना बदलीनंतरची पदस्थापना
1. श्री. सतीश सोनी नियुक्तीच्या प्रतिक्षेत तहसिलदार, सिल्लोड (जि. छ. संभाजीनगर)
2. श्रीमती तेजस्विनी पाटील तहसिलदार (महसूल), जि.का. रत्नागिरी तहसिलदार (संगायो), अंधेरी
3. श्रीमती स्मिता पवार तहसिलदार (संगायो), जि.का. सातारा तहसिलदार (महसूल), विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे
4. श्रीमती रोहीणी शिंदे तहसिलदार (महसूल), विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे तहसिलदार (संगायो), जि.का. सातारा
5. श्री. संजय पांडुरंग भोसले तहसिलदार, सिल्लोड तहसिलदार, माढा (जि. सोलापूर)
6. श्री. संतोष महाले अधीक्षक, जि.का. गोंदिया तहसिलदार (ना.ज.क.म.), जि.का. नाशिक
7. श्रीमती शुभांगी कनवाडे तहसिलदार (सामान्य), जि.का. वर्धा तहसिलदार (संगायो), जि.का. सांगली
8. श्रीमती योगिता खटावकर तहसिलदार, घनसावंगी (जि. जालना) तहसिलदार, फुलंब्री (जि. छ. संभाजीनगर)
वरील सर्व संबंधित अधिकाऱ्यांनी स्तंभ क्र. ४ मध्ये नमूद केलेल्या नव्या पदस्थापनेच्या ठिकाणी त्वरित हजर व्हावे.असे आदेश अजित सोपानराव देशमुख सहसचिव, महसूल व वन विभाग महाराष्ट्र शासन यांनी काढले आहेत.
Comments
Post a Comment